भजनी मालिका
← भजनांकडे परत

केली हर्णाळां अंघोळी । येऊनी बैसलों राउळीं

keli harnalan angholi | yeuni baisalon raulin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केली हर्णाळां अंघोळी । येऊनी बैसलों राउळीं ॥१॥ आजिचें जाले भोजन । रामकृष्ण नारायण ॥धृ॥ तुकयाबंधू म्हणे नास । नाहीं कल्पांती जयास ॥२॥