भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय पोरें जालीं फार । किंवा न साहे करकर

kay poren jalin phar | kinva na sahe karakar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय पोरें जालीं फार । किंवा न साहे करकर ॥१॥ म्हणऊनि केली सांडी । घांस घेऊं न ल्हां तोंडीं ॥ध्रु.॥ करूं कलागती। तुज भांडणें भोंवतीं ॥२॥ तुका म्हणे टांचें । घरीं झालेंसे वरोचें ॥३॥