भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें

kay navhe kelen | eka chintitan viththalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥१॥ सर्व साधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ध्रु.॥ योगायागतपें । केलीं तयानें अमुपें ॥२॥ तुका म्हणे जपा । मंत्र तीं अक्षरी सोपा ॥३॥