भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय मी जाणता । तुम्हांहुनि जी अनंता

kay mi janata | tumhanhuni ji ananta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय मी जाणता । तुम्हांहुनि जी अनंता ॥१॥ जो हा करूं अतिशय । कां तुम्हां दया नये ॥ध्रु.॥ काय तुज नाहीं कृपा । विश्वाचिया मायबापा ॥२॥ तुका म्हणे वाणी । माझी वदे तुम्हांहुनि ॥३॥