भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय मज एवढा भार । हे वेव्हार चालवाया

kay maj evadha bhar | he vevhar chalavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय मज एवढा भार । हे वेव्हार चालवाया ॥१॥ उकल तो जाणे धणी । मज भोजनीं कारण ॥ध्रु.॥ चिंता ज्याची तया शिरीं । लेंकरीं तें खेळावें ॥२॥ तुका म्हणे शेवट झाल । देव या बोला भोगिता ॥३॥