भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय लवणकणिकेविण । एके क्षीण सागर

kay lavanakanikevin | eke kshin sagar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय लवणकणिकेविण । एके क्षीण सागर ॥१॥ मा हे येवढी अडचण । नारायणी मजविण ॥ध्रु.॥ कुबेर अटाहासे जोडी । काय कवडी कारणें ॥२॥ तुका म्हणे काचमणी । कोण गणी भांडारी ॥३॥