भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय जाणों वेद । आम्ही आगमाचे भेद

kay janon ved | amhi agamache bhed

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय जाणों वेद । आम्ही आगमाचे भेद ॥१॥ एक रूप तुझें मनीं । धरूनि राहिलों चिंतनी ॥ध्रु.॥ कोठें अधिकार । नाहीं रानट विचार ॥२॥ तुका म्हणे दीना । नुपेक्षावें नारायणा॥३॥