भजनी मालिका
← भजनांकडे परत

कौतुकाची सृष्टी । कौतुकें चि केलें कष्टी

kautukachi srushti | kautuken chi kelen kashti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कौतुकाची सृष्टी । कौतुकें चि केलें कष्टी ॥१॥ मोडे तरी भलें खेळ । फांके फांकिल्या कोल्हाळ ॥ध्रु.॥ जाणणियासाटठी। भय सामावलें पोटीं ॥२॥ तुका म्हणे चेता । होणें तें तूं च आयता ॥३॥