भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासया हो माझा राखिला लौकिक । निवाड कां एक केला नाहीं

kasaya ho majha rakhila laukik | nivad kan ek kela nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कासया हो माझा राखिला लौकिक । निवाड कां एक केला नाहीं ॥१॥ मग तळमळ न करितें मन । झालें तें कारण कळों येतें ॥२॥ तुका म्हणे केला पाहिजे निवाड । वैद्यासी ते भीड मरण रोग्या ॥३॥