भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूंनियां शुद्ध मन । नारायण स्मरावा

karunniyan shuddha man | narayan smarava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करूंनियां शुद्ध मन । नारायण स्मरावा ॥१॥ तरीच हा तरिजे सिंधु । भवबंधू तोडोनिया ॥ध्रु.॥ तेथे सरे शुद्ध साचें । अंतरींचे बीज तें ॥२॥ तुका म्हणे लवणकळी । पडतां जळीं तें होय ॥३॥