भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूनि आरती । आतां ओवाळूं श्रीपती

karuni arati | atan ovalun shripati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करूनि आरती । आतां ओवाळूं श्रीपती ॥१॥ आजि पुरले नवस । धन्य काळ हा दिवस ॥ध्रु.॥ पाहा वो सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा ॥२॥ तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥३॥