भजनी मालिका
← भजनांकडे परत

करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न

kari sandhyasnan | vari khauniyan anna

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न ॥१॥ तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं ॥ध्रु.॥ मजुराचें धन । विळा दोर चि जतन ॥२॥ तुका म्हणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥३॥