भजनी मालिका
← भजनांकडे परत

कापुरा अग्नि स्नेह जाला

kapura agni sneh jala

कापुरा अग्नि स्नेह जाला । मी नाहीं तेथें काय उरला ॥१॥ मी नाहीं तेथें कवणिये ठायीं । देखत देखन पाहीं भुललासी ॥२॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलीं खुण । जणते जाणती ते अनुभविये ॥३॥