भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश

kanthin dharila krushnamani | avagha janin prakash

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥१॥ काला वांटूं एकमेकां । वैष्णवा निका संभ्रम ॥ध्रु.॥ वांकुलिया ब्रम्हादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥२॥ तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाढे ॥३॥