भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंथा प्रावर्ण । नव्हे भिक्षेचे ते अन्न

kantha pravarna | navhe bhiksheche te anna

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कंथा प्रावर्ण । नव्हे भिक्षेचे ते अन्न ॥१॥ करीं यापरी स्वहित । विचारूनि धर्म नीत ॥ध्रु.॥ देऊळ नव्हे घर । प्रपचं परउपकार ॥२॥ विधी र्सेवन काम । नव्हे शब्द रामराम ॥३॥ हत्या क्षात्रधर्म । नव्हे निष्काम ते कर्म ॥४॥ तुका म्हणे संतीं । करूनि ठेविली आइती ॥५॥