भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं चिंतेविण । नाहीं उपजत सीण

kanhin chintevin | nahin upajat sin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांहीं चिंतेविण । नाहीं उपजत सीण ॥१॥ तरी हा पडिला विसर । माझा तुम्हां झाला भार ॥ध्रु.॥ आली कांहीं तुटी । गेली सुटोनियां गांठी ॥२॥ तुका म्हणे घरीं । बहु बैसले रिणकरी॥३॥