भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांडील्या कुटल्या होतो मांडा । अळसें धोंडा पडतसे

kandilya kutalya hoto manda | alasen dhonda padatase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांडील्या कुटल्या होतो मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥१॥ राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥ तरटापुढें बरें नाचे। सुते काचें मुसळ ॥२॥ तुका म्हणे काठी सार । करी फार शाहाणें ॥३॥