भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे न पवसी धांवण्या । अंगराख्या नारायणा

kan re na pavasi dhanvanya | angarakhya narayana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां रे न पवसी धांवण्या । अंगराख्या नारायणा॥१॥ अंगीं असोनियां बळ । होसी खटयाळ नाट्ट्याळ ॥ध्रु.॥ आम्हां नरकासी जातां । काय येईल तुझ्या हातां ॥२॥ तुका म्हणे कान्हा। क्रियानष्टा नारायणा ॥३॥