भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां जी धरिलें नाम । तुम्ही असोनि निष्काम

kan ji dharilen nam | tumhi asoni nishkam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां जी धरिलें नाम । तुम्ही असोनि निष्काम ॥१॥ कोणां सांगतसां ज्ञान । ठकाठकीचें लक्षण ॥ध्रु.॥ आवडीनें नाचें। आहे तरी पुढें साचें ॥२॥ तुका म्हणे प्रेम । नाहीं भंगायाचें काम ॥३॥