भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां हो आलें नेणों भागा । पांडुरंगा माझिया

kan ho alen nenon bhaga | panduranga majhiya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां हो आलें नेणों भागा । पांडुरंगा माझिया ॥१॥ उफराटी तुम्हां चाली । क्रिया गेली सत्याची ॥ध्रु.॥ साक्षी हेंगे माझें मन । आर्त कोण होतें तें ॥२॥ तुका म्हणे समर्थपणे । काय नेणें करीतसां ॥३॥