भजनी मालिका
← भजनांकडे परत

कामारिकरुणा करुर्णावव झोंबे

kamarikaruna karurnavav jhombe

कामारिकरुणा करुर्णावव झोंबे । करुनिया बिंबे अलिप्तपणें ॥१॥ कामधाम हरि ब्रह्मार्पणव करी । आपणाचि कामारी होये हरी ॥२॥ चक्षुपक्षपादयुगळ अधिष्ठान । हरिविण करुं नको ॥३॥ ज्ञानदेव सोहं मंत्र तंत्र ध्यान । मनाचे उन्मन हरिपायीं ॥४॥