भजनी मालिका
← भजनांकडे परत

कमळावरी कमळ ठेवुनी उल्हाटे

kamalavari kamal thevuni ulhate

कमळावरी कमळ ठेवुनी उल्हाटे । कमळीं कमळ उफ़राटेंगे माय ॥१॥ वासना निरसिलिये । ब्रह्मकमळीं उगवलीयेगे बाईये ॥२॥ कारण कामातें करुनि आपैते । महाकारण तें गगना परौतें गे बाईये ॥३॥ बापरखुमादेविवर विठ्ठल तेजसु । ब्रह्मकमळीं दाविता प्रकाशुगे बाईये ॥४॥