भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळों येतें वर्म । तरी न पवतों श्रम

kalon yeten varma | tari na pavaton shram

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कळों येतें वर्म । तरी न पवतों श्रम ॥१॥ तुम्हां शिरीं होता भार । आम्हां कैचा संसार ॥ध्रु.॥ होतें अभयदान । तरी स्थिर होतें मन ॥२॥ तुका म्हणे पाहें । ऐसी वाट उभा आहे ॥३॥