भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळेपणाचा आवो अंबरीं बाणला । तो एकु दादुला देखिला डोळां

kalepanacha avo ambarin banala | to eku dadula dekhila dolan

काळेपणाचा आवो अंबरीं बाणला । तो एकु दादुला देखिला डोळां ॥१॥ काळें मनुष्य मानव जालें । अरुप रुपा आलें गोविंदपणें ॥ध्रु०॥ रखुमादेविवरु विठ्ठलु सोहंधरु । त्यानें माझा वेव्हारु बहु काळें नेलागे माये ॥२॥