भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळावरी सत्ता । ऐशा करितो वारता

kalavari satta | aisha karito varata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काळावरी सत्ता । ऐशा करितो वारता ॥१॥ तो मी हीना हूनि सांडें । देवे दुऱ्हे काळतोंडें ॥ध्रु.॥ मानूनी भरवसा । होतों दासा मी ऐसा ॥२॥ तुका म्हणे मान । गेलों वाढवूं थोरपण ॥३॥