भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करीं

kalas vahiyela shirin | sahasranamen puja karin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करीं ॥१॥ पीक पिकलें पिकलें । घन दाटोनियां आलें ॥ध्रु.॥ शेवटीचें दान । भागा आला नारायण ॥२॥ तुका म्हणे पोट । भरलें वारले बोभाट ॥३॥