भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा

jyachi khari seva | tyachya bhay kay jiva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥१॥ करितां स्वामीसवें वाद । अधिक अधिक आनंद ॥ध्रु.॥ . असावा तो धर्म । मग साहों जातें वर्म ॥२॥ वदे वाग्देवी । तुका विठ्ठली गौरवी ॥३॥