भजनी मालिका
← भजनांकडे परत

जुगादीचें जुग युगादिचें युग

jugadichen jug yugadichen yug

जुगादीचें जुग युगादिचें युग । लक्षा आदिलक्ष मावळलें गे माये ॥१॥ मावळल्यावीण भ्रांति जाल्या कोण्ही । निजब्रह्माची खाणीं ठायीं न पडेगे माये ॥२॥ रखुमादेवीवर निघोनि घेतला । निर्गुणचि जाला तयासहितगे माये ॥३॥