भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडोनियां कर । उभा राहिलों समोर

jodoniyan kar | ubha rahilon samor

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥१॥ हें चि माझेंभांडवल।जाणे कारण विठ्ठल ॥ध्रु.॥ भाकितों करुणा । आतां नुपेक्षावें दीना ॥२॥ तुका म्हणे डोइऩ । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥३॥