भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो वितो तो माझा पिता । उखता तो उखत्यांचा

jo vito to majha pita | ukhata to ukhatyancha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जो वितो तो माझा पिता । उखता तो उखत्यांचा ॥१॥ जनार्दनीं सरती कर्में । बाधा भ्रमे अन्यत्र ॥ध्रु.॥ अपसव्य सव्यामधीं । ऐसी शुद्धी न धरितां ॥२॥ तुका म्हणे खांद्या पानें । सिंचतां भिन्न कोरडी ॥३॥