भजनी मालिका
← भजनांकडे परत

जियेचा अंबुला रुसुनि जाये

jiyecha ambula rusuni jaye

जियेचा अंबुला रुसुनि जाये । तयेचें जीवित्व जळोगे माये ॥१॥ आम्हीं रुसों नेणों आम्ही रुसो नेणों । अंबुलीया रुसों नेदुगे बाई ॥२॥ ज्याच्यानि अंगें जोडला हा ठावो । रखुमादेविवरु नाहो बुझाविला ॥३॥