भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवींचें कां नेणां । परि हे आवडी नारायणा

jivinchen kan nenan | pari he avadi narayana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीवींचें कां नेणां । परि हे आवडी नारायणा ॥१॥ वाढवावें हें उत्तर । कांहीं लाड करकर ॥ध्रु.॥ कोठें वांयां गेले । शब्द उत्तम चांगले ॥२॥ तुका म्हणे बाळा । असता तात्पर्य खेळा॥३॥