भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवन उपाय । वैदेवाणी तुझे पाय

jivan upay | vaidevani tujhe pay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीवन उपाय । वैदेवाणी तुझे पाय ॥१॥ ते मी नाठवीं घडिघडी । म्हणोनियां चरफडीं ॥ध्रु.॥ तुटे भवरोग । जेथें सर्व सुख भोग ॥२॥ तुका म्हणे विटे । धरियेले जें गोमटें ॥३॥