भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा

jethen dekhen tethen ubha | avaghya gaganacha gabha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥१॥ डोळां बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ध्रु.॥ सरसावलें मन । केले सोज्वळ लोचन ॥२॥ तुका म्हणे सवें । आतां असिजेत देवें ॥३॥