भजनी मालिका
← भजनांकडे परत

जातीची शिंदळी । तिला कोण वंशावळी

jatichi shindali | tila kon vanshavali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जातीची शिंदळी । तिला कोण वंशावळी ॥१॥ आपघर ना बापघर । चित्तीं मनीं व्यभिचार ॥ध्रु.॥ सेजे असोनियां धणी । परद्वार मना आणी ॥२॥ तुका म्हणे असील जाती । जातीसाठीं खाती माती ॥३॥