भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मा आवर्ती येरझारी फ़िटली

janma avarti yerajhari फ़itali

जन्मा आवर्ती येरझारी फ़िटली । ब्रह्मसमदृष्टी जाली गुरुमुखें ॥१॥ भागल्याचा सिणु भागल्यानें नेला । भाग्योदय जाला भाग्येविण ॥२॥ रखुमादेविवरु भाग्यें जोडला । जोडोनी मोडला कांहीं नव्हतेपणें ॥३॥