भजनी मालिका
← भजनांकडे परत

जालें भांडवल । अवघा पिकला विठ्ठल

jalen bhandaval | avagha pikala viththal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जालें भांडवल । अवघा पिकला विठ्ठल ॥१॥ आतां वाणी काशासाठी । धीर धरावा च पोटीं ॥ध्रु.॥ आपुल्या संकोचें । म्हणऊनि तेथें टांचे ॥२॥ घेतों खऱ्या मापें । तुका देखोनियां सोपें ॥३॥