भजनी मालिका
← भजनांकडे परत

जळती कीर्तनें दोष पळतील विघ्नें

jalati kirtanen dosh palatil vighnen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जळती कीर्तनें दोष पळतील विघ्नें ॥१॥ हें चि बिळवंत गाढें । आनंद करूं दिंडीपुढें ॥ध्रु.॥ कली पापाची हे मूर्ती। नामखड्ग घेऊं हातीं ॥२॥ तुका म्हणे जाऊं । बळें दमामे ही लावूं ॥३॥