भजनी मालिका
← भजनांकडे परत

होयें होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी

hoyen hoyen varakari | panhe panhe re pandhari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होयें होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी ॥१॥ काय करावीं साधनें । फळ अवघें चि तेणें ॥ध्रु.॥ अभिमान नुरे । कोड अवघें चि पुरे ॥२॥ तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥