भजनी मालिका
← भजनांकडे परत

होईन भिकारी । पंढरीचा वारकरी

hoin bhikari | pandharicha varakari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥ हाचि माझा नेम धर्म । मुखी विठोबाचें नाम ॥ध्रु.॥ हे चि माझी उपासना । लागन संतांच्या चरणा ॥२॥ तुका म्हणे देवा । करीन ते भोळी सेवा ॥३॥