भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान

hen chi sukh pudhe magaton agalen | anandachin phalen sevadan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥१॥ जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥ दुजा भाव आड येऊं नेदीं चत्तिा । करावा अनंता नास त्याचा ॥२॥ अभय देऊनि करावें सादर । क्षण तो विसर पडों नेदीं ॥३॥ तुका म्हणे आम्ही जेजे इच्छा करूं । ते ते कल्पतरू पुरविसी ॥४॥