भजनी मालिका
← भजनांकडे परत

हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखों

haraponi geli nishi | nidra kaisi na dekhon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखों ॥१॥ नारायणीं वसलें घर । निरंतर आनंद ॥ध्रु.॥ अवघा रुधविला ठाव । नेला वाव मी माझें ॥२॥ तुका म्हणे एके ठावीं । असूं नाहीं क्षणभिन्न ॥३॥