भजनी मालिका
← भजनांकडे परत

हा गे माझे हातीं । पाहा कवळ सांगाती

ha ge majhe hatin | paha kaval sangati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हा गे माझे हातीं । पाहा कवळ सांगाती ॥१॥ देवें दिला खातों भाग । कराल तर करा लाग ॥ध्रु.॥ धालें ऐसें पोट । वरी करूनियां बोभाट ॥२॥ तुका म्हणे घरीं । मग कैंच्या जी या परी ॥३॥