भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोकुळी लाघव गौळीयांचे घरी

gokuli laghav gauliyanche ghari

रचनाकार: संत बंका · अभंग
गोकुळी लाघव गौळीयांचे घरी । रांगता श्रीहरी स्वयें झाला ॥१॥ दही दूध लोणी चोरोनियां खाये । नही म्हणोनि वाहे आण माते ॥२॥ गाई चारी सुखें करीतसे काला । ठकवी देवाला ब्रह्मादिकां ॥३॥ वंका म्हणे ऐसा लाघवी सूत्रधारी । किर्ति चराचरी वाढलीसे ॥४॥