भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोदेकांठीं होता आड । करूनि कोड कवतुकें

godekanthin hota ad | karuni kod kavatuken

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गोदेकांठीं होता आड । करूनि कोड कवतुकें॥१॥ देखण्यांनीं एक केलें । आइत्या नेलें जिवनापें ॥ध्रु.॥ राखोनियां होतो ठाव । अल्प जीव लावूनि ॥२॥ तुका म्हणे फिटे धनी । हे सज्जनीं विश्रांति ॥३॥