भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाढवाचे घोडे । आम्ही करूं दृष्टीपुढें

gadhavache ghode | amhi karun drushtipudhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गाढवाचे घोडे । आम्ही करूं दृष्टीपुढें ॥१॥ चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥ध्रु.॥ सोंगसंपादनी । तरि करूं शुद्ध वाणी ॥२॥ तुका म्हणे खळ । करूं समयीं निर्मळ ॥३॥