भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका पांडुरंगें नव्हेचि पै जोडी

eka pandurangen navhechi pai jodi

एका पांडुरंगें नव्हेचि पै जोडी । दया गेले ठाया मज आला रहावया । मत्सर गिळावया कुळासहित ॥१॥ क्षमा गेली परती अहंकार सांगती । तें वोढूंनियां नेती अघोराशी ॥२॥ गति म्हणे मी थोर प्रवृत्ति निघाला घोर । राहों न शके घरी निवृत्ति तेथें ॥३॥ ज्ञानदेवो सांगे असे मज पांडुरंगें । लक्ष्मीये रिघे शरण आडवा ॥४॥