भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण

ek vel prayishchatta | kelen chitta mundan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण ॥१॥ अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥ अनुतापें स्नानविधि । यज्ञ सिद्धी देहहोम ॥२॥ जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥३॥