भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानध्यानपटीं तंतु पै मनाचा

dnyanadhyanapatin tantu pai manacha

ज्ञानध्यानपटीं तंतु पै मनाचा । हरिरुप वाचा सारीपाट ॥१॥ स्वरुपकामारी वागपुष्पें चारी । विरळा मापारि जाणें खुण ॥२॥ त्रिगुण सवडी घालुनि उलथी । एकरुपपंक्तिजेवि नरु ॥३॥ ज्ञानदेवा घर तत्त्वता निर्गुण । परेचें संपूर्ण घर केलें ॥४॥