भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिव्यरुप चक्षु कैशापरि झाला

divyarup chakshu kaishapari jhala

दिव्यरुप चक्षु कैशापरि झाला । ठसा हा उमटला कवण्यापरी ॥१॥ चहुं देहांचा वर्ण अवर्ण देखिलें । विश्व म्यां पाहिलें तयामध्यें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सर्वाचे जें मूळ । सत्रावी केवळ शुध्दरुप ॥३॥